The Economic Times: "Arthos helps its customers set realistic retirement goals" --> FREE Limited time offer: Sign Up Now
Local » Mumbai » Invitation to Marathi HR Katta

1760 Views
  0 Replies

0
Vote Vote
Invitation to Marathi HR Katta
Deepak
Deepak Picture
4 Posts
back to top
Posted 27-01-2012Reply

मराठी एच आर कट्टामराठी एच आर मित्र मैत्रीणीना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे , त्यांचे विविध शंका , प्रश्नांना उत्तरे मिळावी , तसेच मराठी तरुण तरुणींना नोकरी , व्यवसायाच्या नवनवीन संधीची माहिती व्हावी ह्या उद्देशाने ह्या कट्टाची स्थापना करण्यात येत आहे . लवकरच ह्या कट्टाची प्रथम मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे . तरी इच्छुक एच मित्रांनी ह्या ग्रुप मध्ये लवकरात लवकर सामील व्हावे .कट्टाची उद्धीस्ठे

(१) एच मित्रांना विविध विषयांवर अद्ययावत माहिती मिळावी

(२) त्यांच्या कामात मदत व्हावी

(३) विविध राज्यात ह्या कट्टाच्या मीटिंग ठेऊन मित्रांना भारत दर्शन व्हावे

(४) ह्या कट्टाद्वारे मराठी तरुण तरुणी नोकरीच्या बाबतीत मागे का आहे ? ह्याचा शोध घेऊन तो प्रश्न सोडवणे

(५) जास्तीत जास्त एच आर मित्रांना त्यांच्या कंपनीच्या कामात मदत करणे , विविध राज्यात त्यांच्या कंपनीत असलेल्या जागांसाठी मेळावा भरवून त्या जागा भरणे , त्या द्वारे त्यांना कंपनीत मान मिळवून द्यावा

(६) इतर अनेक प्रश्न जे पहिल्या मीटिंग नंतर ह्यात जोडले जातीलहे सर्व ह्या एच मित्र मैत्रीणीना कुठल्याही आर्थिक फी शिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेह्या कट्टात सामील होण्यासाठी कृपया आपल्या माहितीचा इमेल आम्हाला deepak.kalid@gmail.com ह्यावर पाठवावाश्री दीपक विठल काळीद

91-9820317150

मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे

 
0
Vote Vote
Lessnote

Recently in HR Forums

Shivani gave to Binit's reply to forum topic Ideas for Employee Engagement Activities
20-08-2020
Shivani gave to Binit's reply to forum topic Ideas for Employee Engagement Activities
20-08-2020
Shivani gave to Binit's reply to forum topic Ideas for Employee Engagement Activities
20-08-2020
 
Recent (10) | HR | Both
HR | Both   1 of 10
23-09-2019
27-01-2018
27-01-2018
07-08-2017
26-05-2017
Arun
Arun
Read this topic:
Joke ####@@@####
26-05-2017
25-05-2017
03-04-2017
27-03-2017
27-03-2017